MPSC PYQScienceरक्ताभिसरण संस्थाmarathi

बंडल ऑफ हिज् हे जाळे कसे असते?

A.संपूर्ण हृदयात पसरलेल्या मज्जातंतूचे असते.
B.संपूर्ण हृदयात पसरलेल्या स्नायूतंतूचे असते.
C.फक्त हृदयातील जवनिका मध्ये पसरलेल्या स्नायूतंतूचे असते.
D.हृदयातील जवनिकामध्ये पसरलेले मज्जातंतूचे असते.

Correct answer: C

Source paper

विज्ञान – रक्ताभिसरण संस्था (चाचणी १)

Practice more questions