MPSC PYQScienceरक्ताभिसरण संस्थाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. हृदयातील वरचे दोन कप्पे म्हणजे निलय होय. ब. हृदयातील खालचे दोन कप्पे म्हणजे अलिंद होय. क. हृदयाचा जो कप्पा रक्त हृदयामध्ये स्वीकारतो त्यास अलिंद म्हणतात. ड. हृदयाचा जो कप्पा रक्त हृदयाच्या बाहेर घेऊन जातो त्यास निलये म्हणतात.

A.अ,ब, क, ड सर्व
B.फक्त अ, ड योग्य
C.फक्त क, ड योग्य
D.फक्त ब, अयोग्य

Correct answer: C

Source paper

विज्ञान – रक्ताभिसरण संस्था (चाचणी १)

Practice more questions