MPSC PYQScienceरक्ताभिसरण संस्थाmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. शरीराच्या वजनाच्या ८ टक्के भाग म्हणजे रक्त होय. ब. साधारणतः मानवी शरीरात ५ लिटर रक्त असते. क. रक्त हे सरल ऊतींपासून बनलेले असते.
A.फक्त ब योग्य
B.फक्त ब, क योग्य
C.अ, ब, क तिन्ही योग्य
D.फक्त ब, क योग्य
Correct answer: B