MPSC PYQScienceरक्ताभिसरण संस्थाmarathi
श्वेत रक्तपेशीचे काही प्रकार आहेत ते प्रकार व त्यांच्या कार्याबाबत योग्य जुळणारे पर्याय निवडा? अ. न्यूट्रोफिल - सूक्ष्मजीवाला मारतात ब. लिम्फोसाइट - प्रतिद्रव्ये तयार करतात. क. मोनोसाइट - मृत सूक्ष्मजीवांना खातात.
A.फक्त अ योग्य
B.फक्त अ, ब योग्य
C.अ, ब, क तिन्ही योग्य
D.अ, ब, क तिन्ही अयोग्य
Correct answer: C