MPSC PYQScienceरक्ताभिसरण संस्थाmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. हिस्टामाईन हे शरीरात रक्त गोठू नये म्हणून असणारे रसायन आहे. ब. हिस्टामाईन हे मास्ट पेशीद्वारे तयार केले जाते.
A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: B