MPSC PYQScienceरक्ताभिसरण संस्थाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. ज्यांच्यात विशिष्ट अशा रक्तवाहिन्या असतात ज्या शुद्ध, अशुद्ध रक्ताचे वहन करतात त्यांना खुली रक्ताभिसरण संस्था असे म्हणतात. ब. ज्यांच्यात विशिष्ट अशा रक्तवाहिन्या नसतात ज्या शुद्ध व अशुद्ध रक्ताचे वहन करतात त्यांना बंद रक्ताभिसरण संस्था असे म्हणतात. क. खुल्या रक्ताभिसरण संस्थेमध्ये सरपटणारे, उभयचर प्राणी येतात. ड. बंद रक्ताभिसरण संस्थेमध्ये साधारणतः मोलुस्का, अथ्रोपोडा या संघातील प्राणी येतात.

A.अ, ब, क व ड सर्व योग्य
B.फक्त क, ड योग्य
C.फक्त अ, ब योग्य
D.अ, ब, क, ड योग्य

Correct answer: D

Source paper

विज्ञान – रक्ताभिसरण संस्था (चाचणी १)

Practice more questions