MPSC PYQHistoryवृत्तपत्र — संस्थापक व संपादकmarathi

अॅनी बेझंट यांनी सुरू केलेल्या वृत्तपत्रांची जोडी कोणती?

A.न्यू इंडिया (1914) व कॉमन वील
B.व्हॉईस ऑफ इंडिया व इंडिया
C.हरिजन व यंग इंडिया
D.नॅशनल हेरॉल्ड व लीडर

Correct answer: A

Source paper

वृत्तपत्र — संस्थापक व संपादक

Practice more questions