MPSC PYQHistoryवृत्तपत्र — संस्थापक व संपादकmarathi
गांधींनी सुरू केलेल्या वृत्तपत्रांची योग्य कालक्रमानुसार मांडणी कोणती?
A.इंडियन ओपिनियन → यंग इंडिया → हरिजन
B.यंग इंडिया → हरिजन → इंडियन ओपिनियन
C.हरिजन → यंग इंडिया → इंडियन ओपिनियन
D.इंडियन ओपिनियन → हरिजन → यंग इंडिया
Correct answer: A