MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

महाराष्ट्रात एकूण किती जिल्ह्यांमध्ये खनिजांचे प्रामुख्याने साठे आहेत?

A.११ ते १२ जिल्हे
B.१५ ते १६ जिल्हे
C.८ ते ९ जिल्हे
D.१८ ते २० जिल्हे

Correct answer: A

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions