MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

ट्रिक: 'कोल्हापूर' म्हणलं की डोळ्यासमोर कोणतं खनिज आलं पाहिजे?

A.कोळसा
B.ग्राफाइट
C.बॉक्साईट
D.चुनखडी

Correct answer: C

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions