MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

गोंडवाना प्रणालीचे खडक कशासाठी प्रसिद्ध आहेत?

A.मँगनीज साठ्यांसाठी
B.बॉक्साईट साठ्यांसाठी
C.दगडी कोळसा साठ्यांसाठी
D.चुनखडी साठ्यांसाठी

Correct answer: C

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions