MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

कोणत्या खनिजाला 'मूर्खांचे सोने' (Fool's Gold) म्हणतात?

A.चुनखडी
B.कायनाईट
C.पायराईट
D.डोलोमाईट

Correct answer: C

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions