MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

कोणत्या खनिजाच्या साठ्यात महाराष्ट्र देशात अग्रेसर (पहिल्या क्रमांकावर) आहे?

A.इल्मेनाईट
B.ग्राफाइट
C.बॉक्साईट
D.मँगनीज

Correct answer: D

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions