MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

धारवाड प्रणालीचे खडक कोणत्या जिल्ह्यात आढळतात?

A.अमरावती, बुलढाणा, यवतमाळ
B.भंडारा, गोंदिया, कोल्हापूर
C.नंदुरबार, गडचिरोली, रायगड
D.अमरावती, जालना, वाशिम

Correct answer: B

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions