MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

इल्मेनाईट (Ilmenite) चे साठे कुठे आढळतात?

A.रत्नागिरीच्या किनाऱ्यावरील वाळूत
B.मुंबईच्या किनाऱ्यावरील वाळूत
C.रायगडच्या किनाऱ्यावरील वाळूत
D.पालघरच्या किनाऱ्यावरील वाळूत

Correct answer: A

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions