MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi
जांभा खडक (Laterite Rock) प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतो?
A.रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर
B.चंद्रपूर, पालघर, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ
C.वाशिम, परभणी, जळगाव, नाशिक
D.नाशिक, बीड, ठाणे, सातारा
Correct answer: A