MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi
क्रोमाईट (Chromite) कोणत्या जिल्ह्यात आढळते?
A.बुलढाणा, यवतमाळ, धाराशिव, कोल्हापूर
B.छत्रपती संभाजीनगर, अकोला, कोल्हापूर, बुलढाणा
C.गडचिरोली, नांदेड, पालघर, परभणी
D.भंडारा, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
Correct answer: D