MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

राज्याच्या एकूण वीजनिर्मितीपैकी किती टक्के वीज कोळशावर आधारित आहे?

A.२०%
B.५०%
C.सुमारे ७०%
D.२५%

Correct answer: C

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions