MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

'बल्लारपूर' ही भारतातील एक मोठी कोळसा खाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

A.मुंबई
B.वर्धा
C.चंद्रपूर
D.कोल्हापूर

Correct answer: C

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions