MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

महाराष्ट्रात दगडी कोळशाचे साठे कोणत्या नदीच्या खोऱ्यात आढळतात?

A.गोदावरी आणि प्रवरा खोरे
B.मनार आणि सिना खोरे
C.तापी आणि पैनगंगा खोरे
D.वर्धा आणि वैनगंगा खोरे

Correct answer: D

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions