MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

बॉक्साईटचे साठे प्रामुख्याने कोणत्या प्रशासकीय विभागात आढळतात?

A.अमरावती विभाग
B.नागपूर विभाग
C.छत्रपती संभाजीनगर विभाग
D.कोकण विभाग

Correct answer: D

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions