MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

मँगनीजचे साठे कोणत्या प्रणालीच्या खडकात आढळतात?

A.धारवाड खडक
B.जांभा खडक
C.विंध्यन खडक
D.गोंडवाना खडक

Correct answer: A

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions