MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

आशिया खंडातील सर्वात मोठी मँगनीजची खाण कोणती?

A.सिंदेवाही (जि. चंद्रपूर)
B.डोंगरी बुद्रुक (जि. भंडारा)
C.वरोरा (जि. चंद्रपूर)
D.तुमसर (जि. भंडारा)

Correct answer: B

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions