MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

लाटांपासून वीजनिर्मितीचा प्रकल्प महाराष्ट्रात कुठे राबवला गेला?

A.तारापूर (पालघर)
B.घारापुरी (एलिफंटा)
C.नागोठणे (रायगड)
D.वनकुसवडे (सातारा)

Correct answer: B

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions