MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

ट्रिक: मँगनीजचे जिल्हे?

A.भंडारा (साकोली) आणि गोंदिया (गोरेगाव)
B.भंडारा-नागपूर (विदर्भ) आणि सिंधुदुर्ग (कोकण).
C.रत्नागिरी (राजापूर) आणि सिंधुदुर्ग (कणकवली)
D.यवतमाळ (वणी) आणि चंद्रपूर (वरोरा)

Correct answer: B

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions