MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi
धारवाड खडक प्रणाली महाराष्ट्रात प्रामुख्याने कोठे आढळते?
A.पुणे विभाग आणि कोल्हापूर विभाग
B.पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकण
C.मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथा
D.मराठवाडा आणि खान्देश
Correct answer: B
Correct answer: B