MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

जांभा खडकाची निर्मिती महाराष्ट्राच्या कोणत्या भागात झाली आहे?

A.मध्य महाराष्ट्राच्या पर्वतीय भागात
B.अतिपर्जन्याच्या कोकण आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर
C.विदर्भाच्या पठारी भागात आणि मराठवाड्याच्या डोंगराळ भागात
D.पूर्व विदर्भाच्या जंगलमय भागात

Correct answer: B

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions