MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

गोंडवाना खडकातील खनिजे कोणत्या नदीच्या खोऱ्यात आढळतात?

A.पैनगंगा खोरे
B.कृष्णा खोरे
C.तापी खोरे
D.वर्धा-वैनगंगा खोरे

Correct answer: D

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions