MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi
महाराष्ट्रातील खनिजांची निर्मिती प्रामुख्याने कोणत्या काळात झाली?
A.आर्कियन व प्रोटेरोझोइक काळ
B.विंध्यन व कडाप्पा काळ
C.प्लायस्टोसीन व होलोसीन काळ
D.धारवाड व गोंडवाना काळ
Correct answer: D
Correct answer: D