MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

सिमेंट सेट होण्याचा वेळ वाढवण्यासाठी त्यात काय मिसळले जाते?

A.कायनाईट
B.जिप्सम
C.दगडी कोळसा
D.लोहखनिज

Correct answer: B

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions