MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

दगडी कोळशापासून 'गॅस' मिळवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रात कुठे आहे?

A.वनकुसवडे (सातारा)
B.नागोठणे (रायगड)
C.वरोरा (चंद्रपूर)
D.महाबळेश्वर (सातारा)

Correct answer: C

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions