MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

महाराष्ट्रातील दगडी कोळसा प्रामुख्याने कोणत्या दर्जाचा आहे?

A.नॉन-कोकिंग / बिट्युमिनस
B.अँथ्रासाईट / बिट्युमिनस
C.बिट्युमिनस / लिग्नाईट
D.नॉन-कोकिंग / अँथ्रासाईट

Correct answer: A

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions