MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

खनिजांवर आधारित सर्वाधिक उद्योग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत?

A.कोल्हापूर व सातारा
B.नागपूर व चंद्रपूर
C.पुणे व नाशिक
D.अमरावती व अकोला

Correct answer: B

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions