MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

महाराष्ट्रात एकूण किती जिल्ह्यांमध्ये खनिजांचे व्यावसायिक उत्खनन होते?

A.१८ ते २० जिल्हे
B.२० ते २५ जिल्हे
C.८ ते ९ जिल्हे
D.११ ते १२ जिल्हे

Correct answer: D

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions