MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात बांधकामासाठी कोणता दगड सर्वाधिक वापरला जातो?

A.जांभा दगड (Laterite)
B.ग्रॅनाईट दगड
C.काळा बेसाल्ट दगड
D.वालुकाश्म (Sandstone)

Correct answer: C

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions