MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

पश्चिम महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा खडक सर्वाधिक आढळतो?

A.विंध्यन खडक
B.बेसाल्ट खडक
C.जांभा खडक
D.टॅकोनाईट खडक

Correct answer: B

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions