MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

कोकणातील नद्यांच्या मुखाशी कोणत्या प्रकारची वाळू मोठ्या प्रमाणावर मिळते?

A.सिलिका वाळू (Glass Sand)
B.किनारपट्टीची वाळू (Beach Sand)
C.बांधकामाची वाळू (रेती)
D.मातीची वाळू (Loam)

Correct answer: C

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions