MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

महाराष्ट्रातील 'बॉम्बे हाय' तेलक्षेत्र मुंबई किनाऱ्यापासून किती अंतरावर आहे?

A.सुमारे ५० किमी वायव्येला
B.सुमारे ३०० किमी दक्षिणेला
C.सुमारे १०० किमी वायव्येला
D.सुमारे १७६ किमी वायव्येला

Correct answer: D

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions