MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

'अभ्रक' (Mica) चे साठे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठे आहेत?

A.बल्लारपूर आणि घुग्गुस
B.मालगुंड आणि पूर्णगड
C.फोंडा आणि कणकवली
D.कुडाळ आणि सावंतवाडी

Correct answer: D

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions