MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

रायगड जिल्ह्यातील 'श्रीवर्धन', 'मुरुड', आणि 'रोहा' कशासाठी ओळखले जातात?

A.बॉक्साईट
B.जिप्सम
C.रुटाईल
D.कायनाईट

Correct answer: A

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions