MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

रत्नागिरी जिल्ह्यातील 'मंडणगड' आणि 'दापोली' येथे कोणते खनिज मिळते?

A.कायनाईट
B.बॉक्साईट
C.बॅराईट्स
D.युरेनियम

Correct answer: B

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions