MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

विदर्भात लोहखनिज प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या खडकात आढळते?

A.गोंडवाना खडक
B.जांभा खडक
C.विंध्यन खडक
D.टॅकोनाईट खडक

Correct answer: D

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions