MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

'कायनाईट-सिलीमनाईट' चे साठे भंडाऱ्यातील कोणत्या तालुक्यात आहेत?

A.साकोली
B.भुदरगड
C.हिंगणघाट
D.देवगड

Correct answer: A

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions