MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

तांबे (Copper) खनिजाचे साठे चंद्रपूर मधील 'सिंदेवाही' आणि नागपूर मधील कोणत्या ठिकाणी आहेत?

A.लोणी कंद
B.देवळी ठाणा
C.पुल्लर परसोडी
D.वाई सातारा

Correct answer: C

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions