MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

नागपूर जिल्ह्यातील 'अगरगाव' येथे कोणत्या मौल्यवान खनिजाचे साठे आहेत?

A.इल्मेनाईट
B.अभ्रक
C.चुनखडी
D.टंगस्टन

Correct answer: D

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions