MPSC PYQGeographyमहाराष्ट्र खनिज संपत्तीmarathi

देवलगाव आणि भामरागड (गडचिरोली) कोणत्या खनिजासाठी ओळखले जातात?

A.सोने
B.तांबे
C.लोहखनिज
D.सिलिका वाळू

Correct answer: C

Source paper

महाराष्ट्र खनिज संपत्ती — मराठी MCQ

Practice more questions