MPSC PYQCurrent Affairsmarathi

अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग यांनी भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानाच्या पहिल्या महिला वैमानिक नियुक्त होऊन कोणत्या वर्षी इतिहास घडविला ?

A.2015
B.2016
C.2017
D.2018

Correct answer: B

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions