MPSC PYQCurrent Affairsmarathi
खालील विधाने लक्षात घ्या : अ. किवी हे भारातातील पहिले प्रमाणित सेंद्रीय फळ आहे. ब. अरुणाचल प्रदेश हे किवी फळासाठी प्रमाणित सेंद्रिय फळाचा दर्जा प्राप्त करणारे देशातील पहिले राज्य आहे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बिनचूक आहे/आहेत ?
A.फक्त अ
B.फक्त ब
C.अ आणि ब दोन्ही
D.वरीलपैकी कोणतेही नाही
Correct answer: C