MPSC PYQCurrent Affairsmarathi

75व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येस शांतीकाळातील वीरतेचे 'अशोक चक्र' पुरस्काराने कोणाला सन्मानित केले गेले ? अ. ए.एस.आई. बाबू राम ब. पोलीस कॉन्स्टेबल अल्ताफ हुसैन क. लेफ्टिनेंट गव्हर्नर गिरिष चंद्र मुर्मू ड. मिझोरामचे राज्यपाल, पी.एस. श्रीधरन पिल्लई पर्यायी उत्तरे :

A.फक्त अ आणि ब
B.फक्त क आणि ड
C.फक्त ब
D.फक्त अ

Correct answer: D

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions