MPSC PYQCurrent Affairsmarathi

अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते (2019) अभिजीत बॅनर्जी यांचा आजअखेरचा जीवनप्रवास पुढील मुद्यांमध्ये दिला आहे. त्याची पुनर्जुळणी करून योग्य पर्याय निवडा. अ. न्यूनतम आय योजना (न्याय) या भारतातील दारिद्र्य निर्मूलन योजनेच्या निर्मितीत योगदान दिले. ब. 'गरीबीचे अर्थशास्त्र' या ग्रंथाचे लेखन. क. इन्फोसिस पुरस्कार मिळाला. ड. प्रेसिडेन्सी कॉलेज, कोलकाता येथून अर्थशास्त्राचे अध्ययन. पर्यायी उत्तरे :

A.क, ब, ड, अ
B.ड, ब, अ, क
C.ड, क, ब, अ
D.क, ब, अ, ड

Correct answer: C

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions